हत्ती एवढा आनंद । राजेशाही स्नानाचा हा राजेशाही थाट | पाहा हा वीडियो | Lokmat News
2021-09-13 1 Dailymotion
आजकाल हत्ती अणि मानव यांच्यातील संघर्ष ऐकायला मिळत असताना या पर्यटकाने त्यावर पाणी सोडलं आहे. मोठ्या आनंदाने हे पाहुणे हत्तीच्या पाठीवर बसून राजेशाही स्नानाचा अनुभव घेत आहे<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews